Wednesday, 4 July 2018

चारोळी 002

शोधू कसा तुला मी ?
या रिमझिमत्या रात्री
बाहेर पाऊस चालू
घरात नाही छत्री !

No comments:

Post a Comment