वीज कडकडत जाईल मेघ घडघडत जाईल
जीव तरसता पाण्यास रेल धडधडत जाईल
ठार न करता शिकार वाघ चरफडत जाईल
काय वरवर दिमाखात वीर बडबडत जाईल
घोटभर बिअर ढोसून पोर लडखडत जाईल
चाँद अडकवून फासात जीव तडफडत जाईल
No comments:
Post a Comment