Monday, 24 September 2018

Misprint 50

🔴 *50*/25-09-2018🔵
.      अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Misprint
.           दुरुस्तीसह
.     ❌   =    ✅
--------------------------
(जाग्रण)= जागरण
(जाउ) = जाऊ(नाम)
(जावून)= जाऊन(क्रियापद)
(जादु)= जादू,जादूटोणा
(ज्यादा) = जादा
(जाण) = जान (जीव)
(जान) = जाण(समज)
(जाणवे)= जानवे
(जाणिव) = जाणीव
(जानता)= जाणता

*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)

.  ©   Chandrakant
क्रमशः
(पोस्ट उपयुक्त वाटल्यास बिनधास्त आपल्या ग्रुपवर टाकू शकता.)

प्रतिक्रियांसाठी 👇
9922314564

No comments:

Post a Comment