. *प्रश्न*
लग्नातले
धार्मिक विधी आटोपल्यानंतर
त्या सुंदर देवदाशीला
तो म्हणाला,"काही दिवसांपूर्वीच
भेटली असतीस तर ?"
ती उत्तरली,"मुलाचा खरा बाप
फक्त आईलाच माहीत असतो
आणि अजून आपल्या संस्कृतीत
बहिण-भावाचं लग्न जुळवत नाहीत.
नातं सावत्र असलं तरीही."
तो निरूत्तर.
.© *रमेश कुरलीकर*
No comments:
Post a Comment