🔴 *44*/18-09-2018🔵
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Misprint
. दुरुस्तीसह
. ❌ = ✅
(चाबुक) = चाबूक
(चारीत्र्य) = चारित्र्य
(चालीरिती) = चालीरीती
(चाळीसी) = चाळीशी
(चाळीसवा) = चाळिसावा
(चिपांझी) = चिंपांझी
(चिंपाझी) = चिंपांझी
(चिटकणे) = चिकटणे
(चिकणा) = चिकना
(चिडीचूप) = चिडिचूप
*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
. © Chandrakant
क्रमशः
(पोस्ट उपयुक्त वाटल्यास बिनधास्त आपल्या ग्रुपवर टाकू शकता.)
प्रतिक्रियांसाठी 👇
9922314564
No comments:
Post a Comment