Thursday, 6 September 2018

Missprint 27

🔴 *27*/31-8-2018🔵
.      अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
.           दुरुस्तीसह
.     ❌   =    ✅
(किड) = कीड
(कीडका) = किडका
(कीडा) = किडा
(किती तरी) = कितीतरी
(किमत) = किंमत
(किंमती) = किमती
(किरकीर) = किरकिर
(किराना) = किराणा
(किलबील) = किलबिल
(किलोमिटर) = किलोमीटर

*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)

.  ©   Chandrakant
क्रमशः

No comments:

Post a Comment