Saturday, 1 December 2018

Misprint 112

.       ❌   =    ✅
---------------------------------
(मेजवाणी) = मेजवानी
(मेहरबाणी) = मेहरबानी
(मेहूना) = मेहूणा
(मोरचुद) = मोरचूद
(मैथीली) = मैथिली
(मोहीनी) = मोहिनी
(मौखीक) = मौखिक
(म्हणुन) = म्हणून
(मौजी) = मौंजी
(मोंगलाई) = मोगलाई

*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)

.  ©   Chandrakant
क्रमशः
(पोस्ट उपयुक्त वाटल्यास बिनधास्त आपल्या ग्रुपवर टाकू शकता.)

प्रतिक्रियांसाठी 👇
9922314564
मागील सर्व पोष्टसाठी पाहा.👇
shikdhanyatra.blogspot.com

No comments:

Post a Comment