मु पो पोहाळे तर्फ आळते तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर पिन 416229
भ्रमणध्वनी - 9922314564
मुख्याध्यापक, श्री नवनाथ हायस्कूल पोहाळे तर्फ आळते.
सेक्रेटरी, श्री भैरवनाथ शिक्षण संस्था पोहाळे.
संस्थापक, जागृती वाचनालय पोहाळे.
कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा वारणानगर.
कार्याध्यक्ष, मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर.
कोषाध्यक्ष, मराठी बालकुमार साहित्य परिषद.
संपादक, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे त्रेमासिक शैक्षणिक समाचार पत्रिका.
No comments:
Post a Comment