दहावीच्या वर्गासाठी मानसशास्त्रीय कसोटी संचलन Aptitude, Intelligence, Interest & Adjustment
या उपक्रमात शाळेतील 64 विद्यार्थ्यानी कसोट्या घेतल्या. सर्व मुले मराठी माध्यमातील असून यापैकी ३६ मुलगे व २८ मुली आहेत. टेस्ट तपासणीनंतर शनिवारी समुपदेशनाचा कार्यक्रम होईल.
No comments:
Post a Comment