Saturday, 27 November 2021

हे, ते, हा, तो, ही, ती

*कविता* सृजन असते; तर *गझ़ल* कारागिरी असते. कवितेपेक्षा गझ़ल लेखनासाठी निश्चितच मेहनत घ्यावी लागते.
      काही वेळा मुक्त छंदातील/वृत्तातील कवितेत व गझ़लमध्ये *हे, ते, हा, तो, ही, ती* असे निरर्थक शब्द मात्रा किंवा वृत्ताच्या पूर्ततेसाठी (कारणाशिवाय) वापरले जातात. त्यामुळे कविता वाचताना अतिकृत्रिमता जाणवते. हे अपुऱ्या शब्दसंपत्तीचे लक्षण वाटते.

 _(चाँद परछाई यांच्या हिंदी उद्धरणाचा मराठी अनुवाद)_

No comments:

Post a Comment