आज ‘अक्षरनामा’मध्ये
अनुवादातून मला माझी भाषा, माझा स्वर, माझं माझेपण सापडलं आहे. अनुवादातून माझा पिंड मला सापडला आहे! - सोनाली नवांगुळ
कुणा दुसर्याची भाषा अनुवादित करताना केवळ भाषेचा अनुवाद करायचा नसतो तर तो लेखकाच्या भवतालच्या सामाजिक-सांस्कृतिक प्रभाव नि दबावांचाही अनुवाद असतो. संकेतांचा अनुवाद असतो. वाच्यार्थ व व्यंग्यार्थ यांचा अनुवाद असतो. संहितेत वाहून न जाणं व संहितेच्या शब्दाशब्दाबद्दल अतिचिकित्सकपणा करत अनुभवांचा उत्स्फूर्त खळाळ किंवा गांभीर्य न घालवणं म्हणजे काय हे दर अनुवादानंतर मला अधिक कळतं आहे...
No comments:
Post a Comment