😳 😳 😳 😳 😳 😳 😳 😳
. *Good Morning*
ही संकल्पना पाश्चात्त्य देशातील.ते सर्व देश उत्तर गोलार्धातील थंड प्रदेश.पावबटर खाणारे. साहजिकच फायबरचे प्रमाण कमी.त्यामुळे सकाळी पोट साफ होत नाही.पोट साफ नाहि तर दिवसभर अस्वस्थ.म्हणून प्रत्येकजण एकमेकाला *तुझे पोट साफ होऊ दे* अशी शुभेच्छा देतो
. आपण समशोतीष्णीय.कधी एकदा सकाळी पोट साफ करेन याची घाई असलेले.म्हणून आपण एकमेकाला *Good Morning* अशी शुभेच्छा देण्याची गरज नसणारे.
😃😃😃😃😃😃😃😃😃
Friday, 18 May 2018
Good Morning
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment