🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
. *FAQ*
*आयक्यू टेस्ट* म्हणजे काय?
. सर्वसाधारणपणे आयक्यू टेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मानसशास्त्रीय कसोटीमध्ये चार प्रकारच्या विविध कसोट्या असतात.
*१)NVTI-* या कसोटीद्वारे मुलांची बुद्धिमत्ता मोजली जाते.
*२)GATB-* मुलांच्या अंगी असणारी कौशल्ये किती प्रमाणात आहेत हे ही कसोटी दर्शवते.
*३) Interest-* मुलांना मनापासून आवड कोणत्या क्षेत्रात आहे हे या कसोटीद्वारे कळते.
*४)Adjustment-* वरील तीन क्षेत्रातील अनेक चांगल्या बाबी असतानाही बऱ्याच वेळा मुलांची प्रगती होण्यात असलेल्या *अडथळ्यांचा शोध या कसोटीमुळे करता येतो.*
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
*या टेस्टचा फायदा काय ?*
. एकतर मुलांच्या बुद्धिमत्तेची पातळी कळते. त्यास अनुसरून व त्यांच्या आवडीचा विचार करून उपलब्ध असणाऱ्या अभ्यासक्रमांची निवड करता येते. *की ज्यामुळे मुले खात्रीलायक करिअर घडवू शकतात*
. *केवळ पालकांच्या आग्रहाखातर अनेक विद्यार्थी अभ्यासक्रमास प्रवेश घेतात.पण तो अर्धवट सोडतात किंवा सलगपणे तो अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अयशस्वी होतात.* या कसोट्यांच्या मदतीने अभ्यासक्रमाची निवड केल्यास विद्यार्थ्यी १००% यशस्वी होतात.
. चुकीचा अभ्यासक्रम निवडल्यामुळे विद्यार्थ्यांचे वाया जाणारे अमूल्य वर्ष, पालकांचे पैसे व विद्यार्थी पालक या दोघांचे श्रम वाचविता येतात.*
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
. *या कसोट्या कोणत्या मुलांसाठी देतात ?*
. दहावीपर्यंत सर्वच माध्यमात सारखाच अभ्यासक्रम असतो. दहावी नंतर वेगवेगळे अभ्यासक्रम स्वतंत्र ठिकाणी सुरू होतात. म्हणून दहावीची परीक्षा दिल्यानंतर या कसोटीद्वारे प्रशिक्षित समुपदेशकांडे या कसोट्या द्याव्यात.
. १२ वी सायन्समध्ये PCMB ग्रुप घेतला असेल तर Medical. की Engineering यातील अचूक पर्यायाची निवड करण्यासाठी कसोट्या द्याव्यात.
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
. *या कसोट्या मुलांना कोठे द्याव्यात?*
. दहावीच्या मुलांना पूर्वी IVGS या शासकीय संस्थेमार्फत राज्यातील सात विभागीय कार्यालयामार्फत या कसोटीद्वारे मार्गदर्शन मोफत केले जात असे. . गेली तीन वर्षे याच संस्थेमार्फत. ₹ २००/३००/- फी भरून नाव नोंदवणाऱ्या मुलांना कसोट्या दिल्या गेल्या. *मात्र अाता IVGS मुंबई ही संस्था शासनाने बंद केल्यामुळे* केवळ प्रशिक्षित समुपदेशक या कसोट्या देऊ शकतात.
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
. *समुपदेशन म्हणजे काय?*
.समुपदेशन म्हणजे अभ्यासक्रमाची निवड करण्यासाठी किंवा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तज्ज्ञ समुपदेशकांनी प्रमाणित/योग्य/खात्रीलायक कसोटीद्वारा समस्यांचा शोध घेऊन केलेली मदत.
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
. *कोल्हापूर विभागात या कसोट्या कोठे देता येतील?*
. सद्या संस्कृती व्यक्तिमत्त्व विकास संस्थेमार्फत प्रत्येक रविवारी या कसोट्यांचे आयोजन केले जाते.
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
. *कोल्हापूर विभागातील विद्यार्थ्यांसाठी कसोटीसाठी संपर्क कोठे करावा?*
. त्यासाठी *9172994564* या व्हॅटस अॅप नंबरवर नाव नोंदणी करावी.संपर्क साधावा. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
*आपल्या परिचयातील १०वी/१२ वी सायन्स परीक्षा दिलेल्या मुलांच्या पालकांपर्यंत वरील संदेश पोहचवावा.*
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
Friday, 18 May 2018
FAQ
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment