छत्रीत एकाच दोघांची वरात भिजून घरात परतलो
काय दोष द्यावा बिचारा पाऊस आम्हालाही हौस खेटायाची
खरे तर द्यावे धन्यवाद त्याला निर्जीवा कळाला मनोभाव . रमेश
No comments:
Post a Comment