Monday, 13 August 2018

चारोळी १८०८१२

🔴 *स्पर्धेसाठी नाही* 🔴

का नकळे आम्हा सत्य
हे जीवन सुंदर आहे
जग फिरता भरकटलेल्या
जहाजाचे बंदर आहे.
©    *रमेश*

No comments:

Post a Comment