तो प्रिझम कुठे मिळेल ? ज्यातून माझ्या रक्ताची शलाका सोडली तर झेंड्याचे रंग विखुरतील आणि म्हणतील सारे अरे! हा आपल्याच गटाचा सोडा त्याला उगाच संशय घेतला आपण
© रमेश
No comments:
Post a Comment