. *चूक* चुकूनही चुकू नये चुकलेले चूक शब्द चुकीचाही चुकतोय चुकारीने चोख शब्द
चुकताना चुका फार चुके चुकीची वेलांटी चुकचुकते चूकही चुकी मारते कोलांटी
चुक्या चुकत चुकत चुचकारतो चुकांना चुका टाळून चुकीच्या चक्क विसरतो काना
© *रमेश*
No comments:
Post a Comment