इथे बंड आहे तिथे षंढ आहे
तुला हरवाया उभी झुंड आहे
करू एक यात्रा नवा फंड आहे
उद्या घर सोडू जरा खंड आहे
नको मन तोडू हवा थंड आहे
कधी बघ डाका कधी दंड आहे . *रमेश*
No comments:
Post a Comment