Sunday, 26 August 2018

Missprint -16

🔵 *16*/18-8-2018🔴
.      अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
.           दुरुस्तीसह
.     ❌   =    ✅
*(आशितोश) = आशुतोष*
*(असूर) = असुर*
*(आसूर) = आसुर*
(इंगीत) = इंगित
(इंग्लीश ) = इंग्लिश
(इंजिन) = इंजीन
(ईच्छा) = इच्छा
(इच्छूक ) = इच्छुक
(इत्यंभूत) = इत्थंभूत
(इष्ठ) = इष्ट

*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)

.   © Chandrakant
क्रमशः

No comments:

Post a Comment