🔴 *41*/15-09-2018🔵
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Misprint
. दुरुस्तीसह
. ❌ = ✅
(गिदाड) = गिधाड
(गिरीजण) = गिरिजन
(गिऱ्हाइक) = गिऱ्हाईक
(गुटळी) = गुठळी
(गुडगा) = गुडघा
(गृहीणी) = गृहिणी
(गृहद्योग) = गृहोद्योग
(गोमुत्र) = गोमूत्र
(घटीका) = घटिका
(घननिळ) = घननीळ
*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
. © Chandrakant
क्रमशः
(पोस्ट उपयुक्त वाटल्यास बिनधास्त आपल्या ग्रुपवर टाकू शकता.)
प्रतिक्रियांसाठी 👇
9922314564
No comments:
Post a Comment