Monday, 24 September 2018

Misprint 42

🔴 *42*/16-09-2018🔵
.      अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Misprint
.           दुरुस्तीसह
.     ❌   =    ✅
(घन:शाम) = घनश्याम
(घनिष्ट) = घनिष्ठ
(घरकुल) = घरकूल
(घाउक) = घाऊक
(घुंगुरटे) = घुंगरटे
(घ्रुणा) = घृणा
(घाणेंद्रिय) =घ्राणेंद्रिय
(चंडीका) = चंडिका
(चंद्रमोळी) = चंद्रमौळी
(चंबुगबाळे) = चंबूगवाळे

*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*

(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)

.  ©   Chandrakant
क्रमशः
(पोस्ट उपयुक्त वाटल्यास बिनधास्त आपल्या ग्रुपवर टाकू शकता.)

प्रतिक्रियांसाठी 👇
9922314564

No comments:

Post a Comment