🔴 *30*/04-09-2018🔵
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
. दुरुस्तीसह
. ❌ = ✅
(कुलुप) = कुलूप
(कुसूम) = कुसुम
(कुहु) = कुहू
(कुहूकुहू) = कुहुकुहु
(कुर्म) = कूर्म
(कृति) = कृती
(कृतीशील) = कृतिशील
(कुत्रिम) = कृत्रिम
(कृषि) = कृषी
(क्लुप्ती) = क्लृप्ती
*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
. © Chandrakant
क्रमशः
(पोष्ट उपयुक्त वाटल्यास बिनधास्त आपल्या ग्रुपवर टाकू शकता.)
No comments:
Post a Comment