🔴 *31*/05-09-2018🔵
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
. दुरुस्तीसह
. ❌ = ✅
(केंद्रीत) = केंद्रित
(केंद्रिकरण) = केंद्रीकरण
(केसभुशा) = केशभूषा
(कैलासवाशी) = कैलासवासी
(कोकीळा) = कोकिळा(मादी)
(कोकिळ) = कोकीळ(नर)
(कोट्याधीश) = कोट्यधीश
(कोटडी) = कोठडी
(कोणचा) = कोणता
(क्रिडा) = क्रीडा
*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
. © Chandrakant
क्रमशः
(पोष्ट उपयुक्त वाटल्यास बिनधास्त आपल्या ग्रुपवर टाकू शकता.)
No comments:
Post a Comment