🔴 *38*/12-09-2018🔵
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
. दुरुस्तीसह
. ❌ = ✅
(गहीवर) = गहिवर
(गायी) = गाई
(गांढूळ) = गांडूळ
(गालिच्या) = गालिचा
(गीअर) = गिअर
(गिचमीड) = गीचमीड
(गिदाड) = गिधाड
(गिरगीर) = गिरगिर
(गिरीजन) = गिरिजन
(गिरीजा) = गिरिजा
*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
. © Chandrakant
क्रमशः
(पोष्ट उपयुक्त वाटल्यास बिनधास्त आपल्या ग्रुपवर टाकू शकता.)
प्रतिक्रियांसाठी 👇
9922314564
No comments:
Post a Comment