🔴 *37*/11-09-2018🔵
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
. दुरुस्तीसह
. ❌ = ✅
(गब्दुल) = गबदुल
(गभ्रू) = गबरू
(गंमती) = गमती
(गरिब) = गरीब
(गरीबी) = गरिबी
(गरूड) = गरुड
(गर्वीष्ट) = गर्विष्ठ (इष्ट गर्व असलेला)
(गर्वीष्ठ) = गर्विष्ठ (अधिक गर्व असलेला)
(गलिच्च) = गलिच्छ
(गहीरा) = गहिरा
*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
. © Chandrakant
क्रमशः
(पोष्ट उपयुक्त वाटल्यास बिनधास्त आपल्या ग्रुपवर टाकू शकता.)
प्रतिक्रियांसाठी 👇
9922314564
No comments:
Post a Comment