Chandrakant Nikade सर, आपण शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या *सर्वांगीण* विकासाचा जो ध्यास घेतला आहे, त्याची दखल घेण्यासाठी तुम्हाला देता येतील तेवढे पुरस्कार कमीच आहेत. स्वर्गीय आसगावकर सरांच्या नावे मिळालेला पुरस्कार म्हणजे गुरु द्रोणाचार्यांनी आपल्या आवडत्या शिष्याचे म्हणजे अर्जुनाचे कौतुक करण्यासारखे आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन व आपल्या ध्यासासाठी हार्दिकशुभेच्छा!
Chandrakant Nikade या मानपत्रातील प्रत्येक ओळ अन् शब्द खरा आहे. आपण सर्वच विद्यार्थ्यांना नंदादीपाप्रमाणे आणि दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन केले आहे. त्यात कुठेही खंड न पडो व तुम्ही तो पडू देणार नाहीच. इंग्रजी भाषेत सांगायचं झालं तर हे मानपत्र म्हणजे तुमच्यासाठी Another feather in cap. किंबहुना तुमच्या डोक्यावरील टोपी बघितली तर ते शब्दशः खरं ठरतं. आपले त्रिवार अभिनंदन !
No comments:
Post a Comment