बैल
वेसण
कंठा
कासरा
मुदण
म्होरकी
मुसके
वादी
शेंब्या
झूल
आयणा
तोडे
फीती
गाडी
जू
शिवाळ
एटाक
तोबरी
बैठक
बाजवा
चाके
कडाणी
कणा
दांडी
चाबूक
दांडा
शिडी
मणी
वाले
घोडी
वंगणी
नळा
बुट्टा
सापत्या
वळवा
धुरी
भारा
बंध
धाव
आरे
गड्डा
गज
गाडीवान
सवारी
कमान
नाल
पत्री
बावकड
नांगर
तिफण
कुळव
पाटा
कुरी
मोगणा
कोळपा
फण
दात
जानोळी
फास
एडताक
तिकाटणे
रेघोळे
फेसाटी
पेरक्या
कुरक्या
वटी
बी
खुरपे
विळा
कोयता
कुऱ्हाड
दावण
दावे
लोढणा
पडदी
खोळ
एक्का
बाराबैली
रेजर
लोखंडी नांगर
लुमणे/रुमणे
फाळ
*आपण या यादीत भर घालू शकता.*
No comments:
Post a Comment