Saturday, 8 February 2020

[09/02, 9:07 am] Ramesh Kambke: नमस्कार सर 🙏🙏🙏🙏.सर क,ख,ग,घ,ही अक्षरे आहेत.बघ, चल, बस हे शब्द आहेत मग हो,ना,हे शब्द की अक्षरे.सर कृपया याबद्दल माहिती दिली तर बरे होईल.


[09/02, 10:09 am] चंद्रकांत निकाडे: क = क् + अ
 अक्षर = धातू + स्वर (अ).
जे अक्षर किंवा अक्षर समूह यापासून अर्थ मिळतो त्याला *शब्द* म्हणतात. *शब्द* निरार्थक नसतात.

सर क,ख,ग,घ,ही अक्षरे धातू व स्वर यांच्या मिश्रणाने बनलेली आहेत.

व, तू, जे, हे, ते, ती, हो, ना म्हणजे एका अक्षरा पासून बनलेले *शब्दच* आहेत.
तसे
बघ, चल, बस हे दोन अक्षरा पासून बनलेले शब्द आहेत.

No comments:

Post a Comment