Saturday, 10 October 2020

testmoz.com/6398452 दहावी भूगोल-पाठ-5

testmoz.com/6398452
१) ब्राझील व भारतातील अनेक प्राणी व वनस्पती प्रजातींमध्ये साम्य आढळते.
होय नाही
२) ......... ब्राझीलच्या पर्जन्यमानात फरक पडतो.
भूरचनेमुळे समुद्रामुळे विषुववृत्तामुळे
३) ज्या प्रदेशात पाऊस वर्षभर असतो त्या ठिकाणी कोणती वने आढळतात?
सदाहरीत काटेरी निमसदाहरीत

४).......... मध्ये जगातील सर्वाधिक वनस्पतींच्या
प्रजाती आहेत.
ब्राझील भारत हिमालय
५) .........वनांना ‘जगाची फुप्फुसे’ असे संबोधतात
सदाहरीत काटेरी वर्षा
६) भारतात वनांचे ....... प्रकार आढळतात.
तीन चार पाच
७) ब्राझीलमध्ये वनांचे ....... प्रकार आढळतात.
चार पाच सहा

८) ......... वनातील वनस्पतींचे
लाकूड तेलकट, हलके आणि टिकाऊ असते.
खारफुटी काटेरी निमसदाहरीत

९) पँटानल या दलदलीच्या प्रदेशात महाकाय .........  आढळतात.
बिबटे अॅनाकोंडा गेंडे

१०) स्थलांतरित शेतीलाच ........ म्हणतात.
खरीप रब्बी रोका

११) भारतातील उष्ण व आर्द्र
वनांमध्ये ....... आढळतात.
पाणहत्ती हत्ती गेंडे

१२) ........ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.
सिंह  वाघ हत्ती

१३) ........ हा खूप उंचावर उडणारा
मोठ्या आकाराचा पक्षी आहे.
मोर फ्लेमिंगो हटाव

१४) कोरड्या ॠतूत बाष्पीभवनाने
पाणी कमी होऊ नये म्हणून वनस्पतीची ..... गळतात.
पाने फुले फळे
१५) ........ मिमीपेक्षा कमी पाऊ होतो, अशा प्रदेशात काटेरी व
झुडपी वने आढळतात.
५०० १००० १५००

No comments:

Post a Comment