Thursday, 10 June 2021

निर्जीवांचे भाव आणि विचार

.         बोलणाऱ्या व्यक्तीची भाषा माहीत असेल, जाणता येत असेल तर ती व्यक्ती काय बोलते हे आपल्याला सहजासहजी आकलन होते.
           जर भाषाच अनोळखी असेल तर ती व्यक्ती काय बोलते हे आपल्याला केवळ हावभावावरून समजून घ्यावे लागते.
           सृष्टीतल्या निर्जीवांच्या बाबतीतही तसेच आहे ते आपल्याला काहीतरी सांगू इच्छितात; मात्र जे सूज्ञ लोक त्यांची भाषा समजून घेतात त्यांनाच त्यांचे विचार आणि भाव समजतात.

No comments:

Post a Comment