विकास आणि सफलता यासाठी कुटुंबाचा, संस्थेचा किंवा इतर कोणत्याही एखाद्या विभागाचा प्रमुख होणे सोपे नाही...
त्या प्रमुखाची स्थिती पत्र्याच्या छप्परासारखी असते.
ज्याला ऊन-पाऊस, वादळ-वारा अशा सर्व नैसर्गिक आपत्ती झेलून सर्वांचे रक्षण, भरण-पोषण, इच्छा-आकांक्षा पूर्ती कराव्या लागतात; परंतु त्याच्या आश्रयाला सुरक्षित राहणारे नेहमी तक्रार करतात की, हा खूपच खडखडाट करतो.
No comments:
Post a Comment