जीवन हा एक प्रवास आहे. तो एकेरी मार्गासारखा आहे. या एकेरी मार्गावर चालणारा मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही. म्हणून पुुुुढील प्रवासातील प्रत्येक क्षण आनंदात जगायला शिकलेेेेेेेे पाहिजेे. इतरांंनाही आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.
वाट चुकलेल्यांना वाट दाखवण्याचा आनंद काही औरच असतो. कारण तिथे दोघांनाही आनंद मिळत असतो.
No comments:
Post a Comment