Thursday, 10 June 2021

विचार मंथन-५९

      प्रत्येक कृतीचे अंतिम फल यश किंवा अपयश असते, यश मिळण्यामागे जसे व्यक्तीचे अथक परिश्रम असतात तशा इतरेकजणांच्या शुभेच्छाही असतात. त्यांच्याया बद्दद नेहमीच कृतज्ञता असावी.           आणि अपयशात व्यक्तीचा आळस, कुचराई याचबरोबर बाह्य अड‌थळे असू शकतात; पण जिद्दीने या अडथळ्यांवर मात करता येते. यशाचे दरवाजे सर्वांच्या वाटेवर असतात, मात्र ज्यांना दरवाजे ठोठावण्याची सवय असते त्यांच्यासाठी ते उघडले जातात.

No comments:

Post a Comment