🙏🙏🙏🙏🙏
*केवळ अनुस्वाराचा योग्य ठिकाणी वापर न केल्यामुळे लेखनात ५०% त्रुटी राहतात. जिथे जिथे अनुनासिक उच्चार असेल तिथे अनुस्वार दिला पाहिजे; त्याच प्रमाणे क्रियापदांमध्ये किंवा शब्दांमध्ये शेवटच्या अक्षरावरील मात्रेचा लोप होतो तेव्हा तेथेही अनुस्वार दिला पाहिजे. जसे...(संयमाने- संयमानं) आणि एक वचनी नामाचा आहे तसाच अनेक वचनी प्रयोग होतो तेव्हा शेवटच्या अक्षरावर अनुस्वार द्यावा व नंतर विभक्ती प्रत्यय जोडावा. जसे.(शाळा- शाळांमधून)*
No comments:
Post a Comment