Tuesday, 22 June 2021

सर्जन आणि सृजन

.         सर्जन आणि सृजन हे मराठीत दोन भिन्न अर्थ असणारे शब्द आहेत.
१) *सर्जन-* जे मुळात अस्तित्वात आहे, त्यात भर घालून काहीतरी नवीन निर्माण करणे, जोडणे, डागडुजी/दुरुस्ती करणे म्हणजे सर्जन.

२) *सृजन-* जे पूर्णतः नव्यानेच निर्माण केले जाते त्याला सृजन म्हणतात.

       प्राचार्य लीलाताई पाटील यांना सृजन हा शब्द खूप महत्त्वाचा वाटत असे. म्हणून त्यांनी बालशिक्षणात नवे प्रयोग करताना *सृजन* हा शब्द वापरला.

*सृजन - उत्पत्ती*
*सर्जन - निर्मिती*
*विसर्जन - विलय*

No comments:

Post a Comment