Thursday, 12 August 2021

matra yati

E
गुरु अक्षरे (दीर्घ ) - गुरु अक्षरे आडव्या
रेषेने ( _) दाखवितात व त्याची दोन
मात्रा मोजतात.
आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ या दीर्घ
उच्चारल्या जाणा-या स्वरांस किंवा हे स्वर
मिळून तयार झालेल्या अक्षरांस उदा - का,
की कू, के, के, को, को गुरु अक्षरे असे
म्हणतात.
उदा.
म ना स | ज्ज ना भ । क्ति पं थे ।
चि जा वे !
U -
U . . U
U
-
३) लग क्रम -
लघु गुरूच्या क्रमालाच लगक्रम असे
म्हणतात.
मात्रा मोजण्याचे नियम
१) मात्रा
एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो
कालावधी किंवा वेळ लागतो त्यास 'मात्रा'
असे म्हणतात.
२) लघु -गुरु-
अक्षरांमध्ये -हस्व आणि र्दीर्घ असे दोन
प्रकारचे उच्चार आहेत. सामान्य भाषेत
ज्यांना हस्व व दीर्घ असे म्हणतात त्यांना
पद्याच्या भाषेत 'लघु – गुरु' असे
म्हणतात.
हस्व अक्षर उच्चारायला जो वेळ लागतो;
त्यापेक्षा दीर्घ अक्षर उच्चारायला अधिक
वेळ लागतो.
लघुअक्षरे (हस्व ) - लघुअक्षर
अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात व
त्याची एक मात्रा मोजतात.
अ, इ, उ, ऋ तसेच हे स्वर मिसळून तयार
झालेल्या अक्षरांना क, कि, कु, कृ लघु
(हस्व ) अक्षरे असे म्हणतात.
क्रम.       गण.     चिन्ह
आद्यलघू
U__
मध्यलघू
_U_
अंत्यलघू
_ _U
सर्वलघू
UUU
आद्यगुरु
_ UU
मध्यगुरु
U _U
अंत्यगुरु
U U_
सर्वगुरु
_ _ _

यती-
कवितेचा चरण म्हणत असताना आपण
मध्येच काही अक्षरांनंतर थांबतो. या
थांबण्याच्या जागेला किंवा विरामाला यती
असे म्हणतात. जर शब्दांच्या मध्येच थांबावे
लागत असेल तर त्यास यतिभंग असे
म्हणतात.
उदा.
'मना सज्जना तू कडेनेच जावे'
तू या अक्षरावर थांबतो ते अक्षर सहावे आहे
म्हणून यती सहाव्या अक्षरावर आहे.
नंतरची यती बाराव्या अक्षरावर आहे.
म्हणजेच वे वर येते.
वृत्तांचे प्रकार
वृत्तांचे खालीलप्रमाणे प्रकार पडतात-

No comments:

Post a Comment