1. पर्यावरण कशाला म्हणतात?
2. परिसंस्था म्हणजे काय?
3. पर्यावरणामध्ये कशाचा
अभ्यास केला जातो?
4. -मानवाच्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत?
5. वनस्पती आपले अन्न कसे
तयार करीत असतात?
6. मूळ ऊर्जास्रोत कोणता आहे?
7. खालील घटकांचे जैविक व अजैविक घटकांत वर्गीकरण करा.
(वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, सूर्यप्रकाश, हवा, पाणी
आणि जमीन)
8. पर्यावरणाचे नैसर्गिक घटक कोणते?
9. पर्यावरणाचे मानवनिर्मित घटक कोणते?
10. पर्यावरण परिसंस्था म्हणजे काय ?
11. महाराष्ट्रातील वनांचा एक प्रकार सांगा.
12. सागवान, शिसम, सावर, कळंब, शिरिष इत्यादी
वृक्ष कोणत्या वनांमध्ये आढळतात?
13. जलीय परिसंस्थेचे दोन प्रकार कोणते?
No comments:
Post a Comment