🔴 *32*/06-09-2018🔵
. अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
. दुरुस्तीसह
. ❌ = ✅
(क्रांतीकारक) = क्रांतिकारक
(क्रांति) = क्रांती
(क्रीकेट) = क्रिकेट
(क्लिष्ठ) = क्लिष्ट(गुंतागुंतीचे)
(क्लोरिन) = क्लोरीन(वायू)
(खंजिर) = खंजीर(शस्त्र)
(खंजीरी) = खंजिरी(वाद्य)
(खंडनी) = खंडणी
(खंडणीय) = खंडनीय
(खंडीत) = खंडित
*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)
. © Chandrakant
क्रमशः
(पोष्ट उपयुक्त वाटल्यास बिनधास्त आपल्या ग्रुपवर टाकू शकता.)
No comments:
Post a Comment