Wednesday, 12 September 2018

Missprint - 36

🔴 *36*/10-09-2018🔵
.      अनेकदा लेखनात
.आढळणाऱ्या Missprint
.           दुरुस्तीसह
.     ❌   =    ✅
(खुप) = खूप
(खूर्ची) = खुर्ची
(खेळाडु) = खेळाडू
(ख्यातकिर्त) = ख्यातकीर्त
(गणपतीपूजन) = गणपतिपूजन
(गणीत) = गणित
(गणितज्ञ) = गणितज्ज्ञ
(गतीमान) = गतिमान
(गनीमी) = गनिमी
(गनिम) = गनीम

*शब्दांची निवड आलेल्या पोष्टमधून अकारविल्हे करत आहे.*
(या टीपांमध्ये त्रुटी असतील तर सप्रमाण निदर्शनास आणाव्यात.मलाही काही शिकल्याचा आनंद मिळेल.)

.  ©   Chandrakant
क्रमशः
(पोष्ट उपयुक्त वाटल्यास बिनधास्त आपल्या ग्रुपवर टाकू शकता.)

प्रतिक्रियांसाठी 👇
9922314564

No comments:

Post a Comment