Saturday, 11 May 2019

पाल

काय शोधतोस आता
गेले उठुनीया पाल
तुझ्या स्वप्नातील राणी
गेली मरुनीया काल

No comments:

Post a Comment