Friday, 10 May 2019

आईविना

आईविना लिही गाणं
त्याले कवी म्हणू नये
घुसळीता रीती ऱ्हाते
तिला रवी म्हणू नये

No comments:

Post a Comment