रिमझिम-रिमझिम गातीं बूँदें,
धरती पर हैं आतीं बूँदें |
(थेंबे थेंबे पाऊस येतो,
धरतीवर येताना गातो.)
खेतों,बागों,मैदानों में,
हरियाली फैलाती बूँदें |
(शेती,बागा,मैदानातून
हिरवळ पसरून जातो पाऊस
धरती से नालों, नदियों में,
सागर में मिल जातीं बूँदें |
(भरती ओढे नदी मधुनी
सागरास मग जाते पाणी.)
गर्मी से तपते लोगों को,
शीतलता पहुँचातीं बूँदें |
(ऊन-उकाडा ज्यांनी सोसला
त्यांना शांती देतो पाऊस.)
मेंढक, मोर, पपीहे, कोयल,
सबका मन हरषाती बूँदें |
(बेडूक,चातक,कोकीळ, मोर
यांना हरखून जातो पाऊस.)
पूरवाई के रथपर चढ़कर, इठलाती, मुसकाती बूँदें |
(पूर्व दिशेला चढून रथावर
हसतो नखरे करतो पाऊस.)
Sunday, 4 August 2019
बूँदे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment