Sunday, 13 December 2020

पुस्तक प्रकाशन

.       *पुस्तक प्रकाशन*   

                              विद्यामंदिर उंड्री, ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर या शाळेची विद्यार्थीनी, बालकवयित्री कु. वैष्णवी युवराज सुतार हिच्या *मोहर* या पहिल्याच कवितासंग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्राचे लाडके कथाकार/कथाकथनकार *आप्पासाहेब खोतसर* यांच्या हस्ते, लेखक व मराठी बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूरचे कोशाध्यक्ष *परशराम आंबीसर* यांच्या अध्यक्षतेखाली, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक व राज्य पुरस्कार विजेते साहित्यिक *डाॅ.श्रीकांंत पाटीलसर*, *हृदय प्रकाशनचे साहित्यिक चंद्रकांत निकाडेसर*, युवा समीक्षक *धनाजी घोरपडे,* वैष्णवीचे आई-बाबा, विद्यामंदिर उंड्री शाळेचे मुख्याध्यापक *अशोक सुतारसर , श्री गुलाब बिसेनसर* सर्व शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

No comments:

Post a Comment