Tuesday, 27 April 2021

मानसशास्त्रीय कसोटीद्वारे ऑनलाईन मार्गदर्शन

          गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्रीय कसोट्यांचे संचलन प्रत्यक्ष करण्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या.
        *गेल्या सतरा वर्षांत आज पर्यंत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, मुंबई, रायगड, ठाणे या जिल्ह्यांतील नऊ हजार (९,०००) पेक्षा जास्त मुलांनी प्रत्यक्ष कसोटी संचलनाचा लाभ घेऊन आपल्या करीयरची यशस्वी निश्चिती केली आहे.*
        अनेक विद्यार्थ्यांची मागणी व पालकांच्या आग्रहास्तव गतवर्षीपासून
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
 *वीरा मानसशास्त्रीय कसोटी मंच* मार्फत ऑनलाइन कसोट्या दिल्या जातात.
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
        यामध्ये मुलांची *बुद्धिमत्ता (IQ),"
*कौशल्य क्षमता (APTITUDES),* 
*आवड-निवड (INTEREST)* 
व 
*व्यक्तिमत्व समायोजन (ADJUSTMENT)* 
        या चार प्रकारच्या कसोट्या दिल्या जातात. कसोट्या पूर्ण करण्यासाठी साडेचार ते पाच तास वेळ लागतो. त्यासाठी *₹ 1000/-* फी आकारली जाते. 
        फी बँक खात्यावर जमा केल्यानंतर विद्यार्थ्यांना सरावासाठी कसोटीच्या ॲप्सची लिंक पाठविली जाते. सरावासाठी एक तासाचा वेळ लागतो. विद्यार्थी सराव करत असताना शंका विचारू शकतात. त्यांचे पूर्णपणे शंकानिरसन झाल्यानंतर प्रत्यक्ष कसोटी घेण्याची वेळ सोयीनुसार दिली जाते.
        सर्व कसोट्या यशस्वी दिल्याची खात्री झाल्यानंतर दोन दिवसांनी निकाल व फोनद्वारे प्रत्यक्ष मार्गदर्शन समुपदेशन केले जाते.
        फी जमा करण्यासाठी तपशील
*A/C Name*
Chandrakant Kashinath Nikade

*Bank Name*
Bank of India

*Branch*
Ambewadi

*Ac. No.*

092110110011426

*IFSC CODE*

BKID0000921
अधिक माहितीसाठी
https://youtu.be/h8pKzdAeJBc
वरील लिंकवरून व्हिडिओ पाहावा.

No comments:

Post a Comment