Tuesday, 27 April 2021

मी केलं! मी चुकलो!!! पुन्हा माझा मीच जिंकलो!!!

.         जीवनात काही कसोटीचे क्षण येतात तेव्हा  निर्णय घेणे खूप कठीण वाटते; पण तसे नसते मुळीच. अशावेळी आलेली स्थिरता फार काळ रोखून ठेवू नये.
          सामना अनिर्णीत न ठेवता पटकन निर्णय घ्यावा व वाटचाल सुरू करावी. निर्णय अचूक ठरला तर आनंदीआनंद आणि निर्णय चुकीचा असेल तर ब्रह्मानंद; कारण तसे समजल्याबरोबर बदलण्यास सुरुवात करावी. यश नक्कीच भेटतं. हेच ते,

*मी केलं!*
*मी चुकलो!!!*
*पुन्हा माझा मीच जिंकलो!!!*

No comments:

Post a Comment