Monday, 28 June 2021

विचार मंथन-६४ वाढ आणि विकास

वाढ आणि विकास
       निसर्ग आपल्याला दररोज नवीन गोष्टी बहाल करत असतो. निर्जीव कॅलेंडरही आपणास नवीन दिनांक देत असते. आपणही कालच्यापेक्षा आज काहीतरी नवीन दिले पाहिजे. हे नवीन केवळ वाढीव नको विकसित झालेलं हवं. नाहीतर आपला कालचा दिवस व्यर्थ गेला असेच म्हणावे लागेल.

No comments:

Post a Comment